आई तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्याला तब्बल एक वर्षांनी अटक .आरोपी दिलीप नाईकवडीला अटक. ३५ किलो सोनं ७१ किलो चांदी चोरल्याचा आरोप. <br />#tuljapur #maharashtra #breakingnews #marathinews #gold #sliver #tuljabhavani #theif #shockingnews #mandir #temple #sakal #sakalnews